अर्थ : एकेरी कापड,कागद इत्यादिंना दुहेरी,तिहेही, चौपदी दुमडणे.
उदाहरणे :
झोपून उठताच त्याने आपल्या चादरीची घडी घातली.
अर्थ : कपडे,कागद इत्यादी घडी घालून ठेवणे.
उदाहरणे :
ती कपड्यांची व्यवस्थित घडी घालते.
समानार्थी : आवरणे
घडी घालणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghadee ghaalne samanarthi shabd in Marathi.